Best Telegram Channels 4 MPSC




स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स ब्लॉग वर देत आहे.

हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1)  खालील लिंक वर क्लिक करून टेलिग्राम अँप डाउनलोड करुन आपला नंबर रजिस्टर करा.
https://play.google.com/store/apps/details?id=org.telegram.messenger

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

 तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

◆ काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स ◆


अ.नं. चॅनेल चे नाव / विषय जॉईन व्हा.
1 eMPSCkatta CLICK HERE
2 Dnyandeep CLICK HERE
3 चालू घडामोडी CLICK HERE
4 पुणेच्या विद्यार्थ्यांसाठी CLICK HERE
5 C- SAT CLICK HERE
6 MPSC मटेरियल CLICK HERE
7 मानवी हक्क CLICK HERE
8 मराठी व्याकरण CLICK HERE
9 इंग्रजी व्याकरण CLICK HERE
10 इतिहास CLICK HERE
11 भूगोल CLICK HERE
12 राज्यशास्त्र CLICK HERE
13 अर्थशास्त्र CLICK HERE
14 विज्ञान व तंत्रज्ञान CLICK HERE
15 अंकगणित व बुद्धिमत्ता CLICK HERE
16 तलाठी परीक्षा CLICK HERE
17 नोकरी अपडेट्स CLICK HERE
18 MPSC परीक्षा अलर्ट CLICK HERE
19 Pdf मटेरियल CLICK HERE
20 pdf मासिके ( मराठी ) CLICK HERE
21 pdf मासिके ( इंग्रजी ) CLICK HERE
22 pdf पुस्तके CLICK HERE
23 NCERT पुस्तके CLICK HERE
24 pdf इंग्रजी मध्ये CLICK HERE
25 The Hindu pdf नोट्स CLICK HERE
26 वर्तमानपत्रे pdf मध्ये CLICK HERE
27 Mission MPSC CLICK HERE
28 MPSC Academy CLICK HERE
29 MPSC Simplified CLICK HERE
30 Cell Cell

3 comments:

  1. Sir how to download 12th arts (SYJC) BOOK IN PDF FILE


    TELL ME SIR PLZZ

    ReplyDelete
  2. Wow air u did great job for students....

    ReplyDelete