LIC पॉलिसी ला आधार व पॅन लिंक करा.
मित्रांनो,आपल्या LIC पॉलिसी ला आधार लिंक करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
प्रथम आपले Google Crome ब्राऊजर मध्ये https://www.licindia.in असे type
करून Search करा.
खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल..त्यातील लिंक आधार या बटणावर क्लिक करा.आता अशी स्क्रीन दिसल्यावर खालील PROCEED या बटणावर क्लिक करा.

खालील स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक भरा.

आता तुमच्या Registered Mobile नंबरवर OTP आला असेल तो टाका.(तुम्ही भरलेली माहिती अचूक आहे काय? याची खात्री करून घ्या.)

अश्याप्रकारे स्क्रीन दिसल्यावर आपली क्रिया पूर्ण झाली असे समजावे.
No comments:

Post a Comment